।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
२३ जानेवारी २०२२
श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय बाविसावा भाग - ३
श्री गणेशाय नमःविंध्यावली म्हणाली - प्रभो, आपण स्वतःच्या क्रीडेसाठी हे त्रैलोक्य निर्माण केले. जे लोक निर्बुद्ध आहेत, तेच स्वतःला याचा स्वामी माणतात. आपणच याचे उत्त्पत्ती, स्थिती आणि लय करणारे आहात. असे असूनही तुमच्यामुळेच स्वत:ला कर्ता मानणारे निर्लज्ज लोक आपल्याला काय समर्पण करणार ? ( असल्यापासून वाचण्यासाठी तिसरे पाऊल ठेवण्याकरता तुमच्याच मालकीचे स्वतःचे मस्तक देतो, हे बलीचे म्हणणे निर्लज्जपणाचे आहे.)
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा
श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...
-
श्री गणेशाय नमः यावेळी एक मोठी अद्भुत घटना घडली. अनंत भगवंतांचे ते त्रिगुनात्मक वामनरूप मोठे होऊ लागले. ते एवढे मोठे झाले की, पृथ्वी, आकाश,...
-
श्री गणेशाय नमः नारद म्हणतात - वानप्रस्थाश्रम स्वीकारलेल्या पुरुषांमध्ये जर ब्रह्मविचार करण्याचे सामर्थ्य असेल, तर शरीराव्यतिरिक्त इतर सर्व ...
-
श्री गणेशाय नमः युधिष्ठिराने विचारले - हे देवर्षी, माझ्यासारखा ग्रहाशक्त माणूस सहजपने कोणत्या साधनेने हे पद प्राप्त करू शकेल ? ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा